Article Chatni Recipes Marathi %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82 %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%9a 109052000020_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोबी-मटराचं लोणच

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : कोबी ५०० ग्रॅम, मटर २५० ग्रॅम, सरसोची डाळ १ मोठा चमचा, मोहरीची डाळ १ मोठा चमचा, १/२ हळद चमचा, 1 चमचा तिखट, मीठ १ मोठा चमचा, १/२ चमचा अमचूर पावडर, जाडसर वाटलेली शोप १ चमचा, हिंग चिमटीभर, 2 मोठे चमचे तेल.

कृती : कोबीचे लहान लहान तुकडे करून मटरचे दाणे काढून घ्यावे. दोघांना 5 मिनिट उकळत्या पाण्यात टाकून 2 मिनिटाने काढून घ्यावे व एका सुती कापडावर 24 तासासाठी वाळत ठेवावे. तेल गरम करून त्यात पहिले हिंग व सर्व मसाले टाकावे. या तयार मसाल्यात वाळलेली कोबी आणि मटरचे दाणे टाकून एकजीव करावे. 2-3 दिवसानंतर या लोणच्याला पुरी किंवा परोठे सोबत खावयस द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi