Article Chatni Recipes Marathi %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%9a%e0%a5%87 109040600025_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोहळ्याचे लोणचे

कोहळा
साहित्य : 500 ग्रॅम कोहळा, तिखट चवीनुसार, 20 ग्रॅम मोहरी, 10 ग्रॅम हळद, मीठ चवीप्रमाणे, सरसोचे तेल आवश्यकतेनुसार.

कृती : सर्वप्रथम कोहळ्याचे सालं काढून त्याचे लांब लांब तुकडे करावेत. नंतर त्यात मीठ, तिखट मोहरी व हळद टाकून एकजीव करावे व थोडं तेल टाकून बरणीत भरून ठेवावे. 3-4 दिवसानंतर उपयोगात आणावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi