Article Chatni Recipes Marathi %e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a5%80 109031700049_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाजराच्या किसाची चटणी

गाजराचा किस
साहित्य : गाजराचा किस, लाल तिखट, मीठ, साखर, सुक्या खोबर्‍याचा कीस, तीळ, फोडणीचे साहित्य.
कृती :. तीळ व खोबरे भाजून घ्यावे. नंतर फोडणी करून, त्यात गाजराता किस फोडणीस टाकाव्या व कुरकुरीत होईपर्यंत मंद अशा परतावा. नंतर त्यात मीठ, तिखट व साखर, तसेच भाजलेले तीळ व खोबरे घालून सर्व एकत्र कालवावे. ही चटणी फारच रुचकर लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi