Select Your Language
चिगोराची चटणी
साहित्य : चिंचेचा कोवळा पाला 1 प्याला, 3 ते 4 परतवलेली हिरवी मिरची, सात आठ लसूण पाकळ्या, 2 चमचे जिरं, पाव चमचा ओवा, दाण्याचा कूट पाव वाटी, मीठ चवीनुसार. कृती : वर दिलेले सर्व साहित्य मिसळून मिक्सरच्या पॉटमध्ये घालून थोडे जाडसर वाटून घ्या. आवडीनुसार साखर किंवा गूळ घाला.