Select Your Language
जवसाची हिरवी चटणी
साहित्य : 1 वाटी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 3 चमचे जवसाची पूड, 1 वाटी चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो बारीक चिरलेला, 1/2 वाटी दही, पाव चमचा जिरं, मीठ चवीनुसार. कृती : वर दिलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट करून त्या मिश्रणाला एकजीव करावे. परोठे सोबत ही हिरवी चटणी फारच चवदार लागते.