Article Chatni Recipes Marathi %e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a5%80 109081000060_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुळशीची चटणी

तुळशीची चटणी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 60 ग्रॅम तुळशीचे पानं, 2 लहान वेलची, चवीनुसार मीठ, तिखट, 5 ग्रॅम जिरं, 5 ग्रॅम धणे, आवश्यकतेनुसार लिंबाचे सत.

कृती : तुळशीचे पानं, वेलची, मीठ, तिखट, भाजलेलं जिरं, धणे आणि लिंबाचे सत सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावे. ही ‍चटणी फारच स्वादिष्ट लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi