Article Chatni Recipes Marathi %e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a5%80 108071200013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दही-नारळाची चटणी

दही-नारळाची चटणी
ND
साहित्य : 1 वाटी ताजे दही, 1/2 वाटी नारळाचा कीस, थोडेसे कडीलिंबाचे पाने, 2 सुक्या लाल मिरच्या, 1 लहान चमचा साखर, 1 मोठा चमचा तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती : नारळ व दह्याला एकत्र मिसळून फेटून घ्यावे. यात मीठ व साखर मिसळावे. फ्राइंगपॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुक्या लाल मिरच्या टाकाव्या. सोनेरी रंग आल्यावर त्यात कडीलिंबाचे पाने टाकावे. नंतर दही व नारळाचे मिश्रण टाकून गॅस बंद करावा. याला ताजेच सर्व्ह करावे, कारण नंतर त्यात आंबटपणा येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi