Article Chatni Recipes Marathi %e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%be 109081000058_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

द्राक्षाचा साखरांबा

द्राक्षाचा साखरांबापाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 1 किलो अंगूर, दीड किलो साखर, 8-10 काड्या केसर, 1 लिटर पाणी.

कृती : सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यावा. नंरत सर्व अंगूर स्वच्छ धुवून त्या पाकात घालावे व चाशनीला पूर्णपणे शिजू द्यावे. जेव्हा चाशनी घट्ट होईल तेव्हा त्यात केसर काड्‍या घालून खाली उतरवून घ्यावे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi