Article Chatni Recipes Marathi %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5 %e0%a4%9a%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a5%80 109050800056_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुदिना-शेव चटणी

पुदिनाशेव चटणी
ND
साहित्य : 1 कप जाडसर शेव, पुदिन्याचे 10-15 पानं, पाव कप हिरव्या मिरच्या, 1 चमचा किसलेलं आलं, 2 टेबल स्पून दही, मीठ-साखर चवीप्रमाणे, एक टेबल स्पून तेल, चिमटी भर हळद, मोहरी, जिरं व हिंग फोडणीसाठी.

कृती : शेव, पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, दही, मीठ आणि साखर टाकून मिक्सर मधून काढून घ्यावे. तेलात मोहरी, जिरं व हिंग टाकून फोडणी द्यावी व त्यात हळद टाकावी, वरून ही फोडणी वाटलेल्या मिश्रणात टाकावी. चांगले कालवून घ्यावे व सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi