Article Chatni Recipes Marathi %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a5%87 109091400006_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बटाट्याचे रायते

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 1 मोठा बटाटा उकळलेला, 2 कप ताजे दही, 1 कांदा बारीक चिरलेला, 1/2 चमचा मीठ, पाव चमचा मीरे पूड, 1 हिरवी मिरची चिरलेली, कोथिंबीर बारीक कापलेली, 1/2 चमचा जिरे पूड.

कृती : उकळलेला बटाटा सोलून बारीक कापून घ्यावा. दह्यात मीठ, मिरे व जिरे पूड घालून चांगले एकजीव करावे नतर त्यात बटाटा व कांदा घालावा. सर्व्ह करताना बारीक चिरलेल्या मिरच्या व कोथिंबीर घालावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi