Article Chatni Recipes Marathi %e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%af%e0%a4%be 110052900019_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेंडीच्या वड्‍या

भेंडीच्या वड्या मुरमुरे पोहे तीळ
ND
साहित्य : जाडसर निब्बर झालेली भेंडी 1 किलो, 2 प्याले मुरमुरे, 1 प्याला पोहे, 1 वाटी तीळ, तिखट मीठ अंदाजे, धणेपूड व जिरे 1 चमचा, पाच ते सहा टोमॅटो बारीक चिरून मेथी.

कृती : जाड पोहे भिजवून घ्यावेत. भेंडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावी. मुरमुरे पाण्यामधून भिजवून घ्यावेत. भेंडीचा लगदा, पोहे, मुरमुरे, टोमॅटोच्या फोडी, तिखट व मीठ घालावे, धणेपूड व पूर्ण जिरं व तीळ घालावेत. चांगले कालवून प्लास्टिक पेपरवर चापट वड्या टाकाव्यात. जेवताना खिचडीसोबत तळून तोंडी लावणे म्हणून वाढाव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi