Article Chatni Recipes Marathi %e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a5%80 109031700052_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसणाची चटणी

सुक्या खोबर्याचा कीस
साहित्य : सुक्या खोबर्‍याचा कीस एक वाटी, लसणाच्या 8-10 पाकळ्या, दोन चमचे लाल तिखट, मीठ (चवीप्रमाणे).
कृती : खोबर्‍याचा कीस थोडंसं भाजून घ्यावा. नंतर त्यात तिखट, मीठ व लसणाच्या पाकळ्या घालून, सर्व एकत्र कुटून, चटणी भरून ठेवावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi