Article Chatni Recipes Marathi %e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%9a%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a5%80 110040200054_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसूणपात चटणी

लसूणपात चटणी हिरवी मिरची कोथिंबीर
MHNEWS
साहित्य : एक ताजी जुडी लसूणपात व त्याच्या लसूणासह, आवश्यकतेनुसार हिरवी मिरची, थोडे आलं, कोथिंबीर १ वाटी, साखर, मीठ, लिंबू चवीप्रमाणे.

कृती : सर्व प्रथम साहित्य स्वच्छ धुऊन घ्यावे, त्यानंतर ते मिक्सरवर बारीक वाटावे. वरून चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. ताजे लिंबू पिळावे. चटणी तयार होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi