Article Chatni Recipes Marathi %e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be 109012900076_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वसंती रायता

दही कोव्हळे हिंग
ND
साहित्य : एक पाव दही, एक पाव कोव्हळे , मीठ व तिखट चवीनुसार, हिंग, जीरे, 1 चमचा तूप, बारीक चिरलेली ‍कोथिंबीर- हिरवी मिरची.

कृती : कोव्हळ्याची साल काढून उकळून घ्या. त्यानंतर दह्यात त्याला ठेचून एकजीव करून घ्या. मीठ, मिरची, शेंद मीठ, चिरलेला कोथिंबीर आदी साहित्य त्यात टाकावे. आता तूप गरम करून त्याला हिंग जिर्‍याची फोडणी द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi