Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आवाज बसल्यास हळदपूड आणि गूळाच्या गोळ्या द्या

आवाज बसल्यास हळदपूड आणि गूळाच्या गोळ्या द्या
लहान मुलांचा आवाज बसला तर हळदपूड आणि गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळसंध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi