Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमध उपयोगी

क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमध उपयोगी
लहान मुलांना क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमधाचा फार उपयोग होतो. ज्येष्ठमधाचे वस्त्रगाळ चूर्ण त्यात निम्मे सितोपलादी चूर्ण मिसळून तूप आणि मधातून वारंवार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi