Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लहान मुलांना कफ सुटत नसल्यास

लहान मुलांना कफ सुटत नसल्यास
लहान मुलांना कफ सुटत नसल्यास पांढरा कात २० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, खडीसाखर २० ग्रॅम यांची एकत्र पूड करून ठेवावी. दिवसातून ४-५ वेळा चिमूटभर तोंडात टाकावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi