बालकांच्या आरोग्याची निगा!
प्रत्येक बालकाला पुरेशी निगा आणि योग्य पोषाहार मिळणं त्यांची वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवणं, त्यातील बदल शोधून काढणं आणि त्यावर वेळीच उपचार करणं आजारपण हे तत्काळ शोधून काढून त्यावर उपचार करणं म्हणजे तो आणखी वाढणार नाही. प्रशिक्षित व्यक्तींद्वारे निगा माता आणि कुटुंबातील सदस्यांना, मुलांच्या सुदृढ वाढीसाठी प्रशिक्षित करणं