पोटदुखीचं थोडंसं वेगळं आहे. बॅरालगान् ऍन्ट्रेनिल सारखी औषधं प्रथमोपचार म्हणून द्यावीत. यानंतर आराम पडला नाही तर काही गंभीर कारण तर नाही ना हे पहावं लागतं. मुलांच्या अचानक सुरू झालेल्या डोकेदुखी, मानदुखी कडे मात्र थोडंसं जास्त काळजीपूर्वक पहावं लागतं. औषधं देऊनही परत दुखत असलं तर डॉक्टरांना लगेच दाखवावं हे बरं!