शिक्षकांना भेटून मुलांच्या विकासाबद्दल माहिती घ्यावी
शिक्षकांना भेटून मुलांची प्रतिक्रिया, व्यवहार आणि विकासाबद्दल वेळोवेळी माहिती घ्यावी. शाळेत घरासारखं वातावरण बनविण्यासाठी नर्सरी किंवा प्लेस्कूलचा प्रयोग मुलांमध्ये चांगले संस्कार देण्यात मदत करू शकतो.