उन्हाळ्यात अंगावर घामोळे उठल्यास चंदन उगाळून त्याचा लेप अंगाला लावल्यास घामोळे कमी होते. अंगात कडकी वाढली असल्यास चमचाभर चंदन उगाळून पाण्यात मिसळून प्यावे.
अंगावर पित्त उठल्यास ४-५ रिठे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुस्करून ते पाणी अंगाला लावून सुकवावे.