जे बाळ आपल्या आईच्या स्तनाचे दूध पिते त्या बाळाला कानाचा संसर्ग, पोट किंवा आतड्याचा संसर्ग, रक्तामध्ये लोहाचे कमी प्रमाण होणे, चामडीचे रोग तसेच अन्य तत्सम रोगांपासून फार कमी धोका असतो. इतकेच नव्हे तर पचनासंबंधीच्या समस्या, स्थूलता किंवा लठ्ठ होणे, उच्च रक्त दाब, मधुमेह आणि दात किडणे अशा रोगांपासून फार कमी धोका असतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा