एनीमियामुळे मुलांचे चेहरे पांढरे पडतात, अश्यात लघुमालिनी बरोबर मंडूर भस्म मिसळून नियमित मुलांना दिल्यास लवकर फायदा होतो. शुद्ध केलेलं जस्तं औषधांप्रमाणे प्रयुक्त होतं, जस्ताच्या उपयोगाने बनलेले लघुमालिनी बसंत मुलांच्या सर्व व्याधींमध्ये उपयोगी औषध आहे.