Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाल कामगार विरोध दिवस :बाल मजुरी मिटवूया

बाल कामगार विरोध दिवस :बाल मजुरी मिटवूया
, शनिवार, 12 जून 2021 (11:58 IST)
1 वय आमचे शिकायचे 
कामाची नाही सवयी,
आमच्यानी होत नाही
कसरत आणि कमाई.
 
2 बाल मजुरी हटवूया ,
बाल मजुरी मिटवूया.
 
3 नाही हातात  ताकद,तरी गाळतोय घाम!
मुखी जाण्यास दोन घास ,
करी चिमुकले हात काम !
 
4 बाल मजुरी टाळण्यासाठी,
सर्वजण राहू बालकांच्या पाठी.
 
5 सुदृढ बालक घडवूया;
देश बलवान बनवूया;
बाल मजुरी मिटवूया ;
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lockdown Beauty Tips: घरी फेशिअल कसे करावे जाणून घ्या