कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारोहावरुन आता आणखी एक वाद निर्माण झाला आहे. या समारोहात सहभागी होण्यावरुन कॅनडाई दल नाराज झाले आहे.
कॅनडाच्या पथकात 400 एथेलिट्स सहभागी झाले आहेत. आज होणार्या समारोहात कॅनडाच्या केवळ 150 सदस्यांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वीही कॅनडाने सुरक्षिततेच्या कारणांवरुन आरडा-ओरड केली आहे. आता उद्घाटन समारोहावरुन कॅनडाई पथक नाराज झाले असून, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.