Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉकी: भारताकडून स्कॉटलंड पराभूत

हॉकी: भारताकडून स्कॉटलंड पराभूत

वेबदुनिया

नवी दिल्ली , रविवार, 10 ऑक्टोबर 2010 (10:18 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय संघाने आज होणार्‍या पाक विरोधातील सामन्यापूर्वी स्कॉटलंड संघाचा 3-0 असा पराभव केला आहे.
आज भारत-पाक हॉकी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवावाच लागणार आहे.

काल झालेल्या सामन्यात भारताकडून धर्मवीर सिंह, सरवनजीत सिंह व धनंजय महाडिक यांनी तिन गोल करत भारताला विजय मिळवून दिला. सेमीफायनलमध्ये पोहचण्‍यासाठी आता भारताला पाकला पराभूत करावे लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi