Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेमबाजीत भारताला अजून एक सुवर्ण

नेमबाजीत भारताला अजून एक सुवर्ण
, शनिवार, 9 ऑक्टोबर 2010 (13:14 IST)
ND
भरताचे नेमबाज विजय कुमार आणि हरप्रीतसिंह यांनी 25 मीटर सेंटर फायर पिस्टल वर्गात सुर्वण पदक जिंकला, जेव्हा की सीमा शिरूर आणि कविता यादव ने महिलांच्या 10 मीटर एयर रायफल पेयर्स वर्गात कांस्य पदक मिळविला.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी भारताच्या विजय कुमार आणि हरप्रीतच्या जोडीने 25 मी. सेंटर फायर पिस्टलमध्ये पेयर्स इवेंटच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

कॉमनवेल्थमध्ये विजय कुमारचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. शूटिंगच्या पदकाला मिळवून भारताने आतापर्यंत 21 सुवर्ण पदक मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi