Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्णपदक

नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्णपदक

वेबदुनिया

नवी दिल्ली , मंगळवार, 5 ऑक्टोबर 2010 (12:33 IST)
अभिनव बिंद्रा व गगन नारंग यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर अवघ्या काही तासातच भारतला नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.

अनीसा सईद व राही सरनौबत यांनी 25 मीटर एअर पिस्तोल पेयर्समध्ये भारताला सुवर्ण मिळवून दिले आहे.

दुसरीकडे ओंकार सिंह व दीपक शर्मा यांनी 50 मीटर एअर पिस्तोल गटात भारताला सिल्व्हर मेडल मिळवून देत या स्पर्धेतील भारताचा दबदबा वाढवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi