Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप खा.ब्रजभूषण सिंह फुटले

भाजप खा.ब्रजभूषण सिंह फुटले
भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह अखेर पक्षातून फुटल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. त्‍यांनी विश्वासमत प्रस्‍तावाच्‍या बाजूने मतदान करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

मनमोहन सरकार विश्‍वासमताची लढाई लढत असताना प्रमुख विरोधी पक्ष भाजपचा एक खासदार फुटून मोकळा झाला आहे. समाजवादी पक्षाचे महासचिव अमर सिंह यांनी बलरामपूरच्‍या या खासदाराला पत्रकारांसमोर उपस्थित करून ते सरकारच्‍या बाजूने मतदान करणार असल्‍याचे सांगितले.

बसपामधीलही बरेच खासदार आपल्‍या संपर्कात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi