Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सभागृहातील पक्षीय बलाबल

सभागृहातील पक्षीय बलाबल
डाव्या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएकडे सध्या २२६ खासदार उरले आहेत. यात बहूजन समाज पक्षाचा समावेश नाही. कारण त्यांनीही यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला आहे. आता समाजवादी पक्षाने युपीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

युपीएमध्ये कोण कोण?
कॉंग्रेस १५३
राष्ट्रीय जनता दल २४
डिएमके १६
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ११
पीएमके ६
झारखंड मुक्ती मोर्चा ५
लोकजनशक्ती पार्टी ४
केरळ कॉंग्रेस २
मुस्लिम लीग १
आरपीआय १
एआयएमआयएम १
पीडीपी १
एसडीएफ १
अपक्ष ३

तर विरोधकांचे संख्‍या बळ असे-

राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी 170
डावे पक्ष 59
बसपा 17
आरएलडी 3
युएनपीए 16



Share this Story:

Follow Webdunia marathi