Article Confidence Motion %e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%a4%e0%a4%b0 %e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa 108072200040_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा तर पैशांचा विजय- भाजप

हा तर पैशांचा विजय- भाजप

वेबदुनिया

, मंगळवार, 22 जुलै 2008 (21:50 IST)
विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने पैशांचा वापर झाला. तो निश्चितच लोकशाहीच्‍या गौरवाला बाधा पोचविणारा आहे. मनमोहन सरकारने विश्‍वासमत जिंकले ते केवळ पैशांच्‍या बळावर हा ख-या अर्थाने केवळ पैशांचा आणि अनैतिकतेचा विजय आहे, अशा शब्‍दात भाजपने सरकारच्‍या विजयाबददल प्रतिक्रिया दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi