Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरस : अमेरिकेत २४ तासांत कोरोनाचे २ हजार ४९४ बळी

कोरोना व्हायरस : अमेरिकेत २४ तासांत कोरोनाचे २ हजार ४९४ बळी
न्यूयॉर्क , सोमवार, 27 एप्रिल 2020 (07:24 IST)
जगभरातील १८० हुन अधिक देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत मागील चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल 2 हजार 494 बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण 53 हजार 511 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ९ लाख 36 हजार 293 जणांना करोनाची लागण झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माथी भडकावणार्यांरपासून दूर राहा : भागवत