Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी घेतली कोरोना लस

The family of Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray has also been vaccinated against corona. Matoshri Kunda Thackeray and sister Jaywanti Deshpande His wife Sharmila Thackeray was also present. maharashtra news coronavirus marathi news
, सोमवार, 8 मार्च 2021 (22:29 IST)
देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना लस देण्यात येत आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या कुटुंबीयांनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे. 
 
राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मुंबईतील बीकेसी येथील कोरोना केंद्रात त्यांनी लस घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सोबत उपस्थित होत्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्य विभागातली ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जाणार