नमस्कार ,
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) July 18, 2020
काल दि 17जुलै रोजी माझी पत्नी यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आज शनिवारी दि 18 जुलैला माझा स्वब दिलेला आहे . त्यामुळे मी स्वतः होम कोरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे .
आपणही आपल्यासह कुटूंबियांची काळजी घ्या.
घरी रहा, सुरक्षित रहा...
- शंकरराव गडाख पाटील
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, सामाजिक भान ठेवत कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात सेवा देणार्या डॉक्टर्स, परिचारिका यांच्या वेतनाच्या प्रश्नात प्राधान्याने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पत्र...#CoronaWarriors pic.twitter.com/y9GajMnCRl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 18, 2020