Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण; ट्विटकरून दिली माहिती

तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण; ट्विटकरून दिली माहिती
, मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (09:38 IST)
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत नसली, तरी आमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन मुंढेंनी केलं आहे.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Honda ची दमदार बाइक Shine झाली महाग, कंपनीने किंमतीत केली वाढ