Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनाचे श्लोक : अंतिम भाग (पाहा व्हिडिओ)

मनाचे श्लोक : अंतिम भाग (पाहा व्हिडिओ)

वेबदुनिया

विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।

परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥

हरू जाळितो लोक संहारकाळी।

परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामदास स्वामींचे जीवन चरित्र