मेष : पूर्वेला उदय होणारी ही राशी आहे. या राशीच्या लोकांनी पूर्वेला लाल कापडावर पणती ठेवून दिवा लावावा. वृषभ : ही शुक्राची रास आहे. दक्षिण दिशेला पांढ-या कापडावर दिवा लावा. मिथुन : बुध ग्रहाच्या या राशीचा उदय पश्चिमेला होत असतो. पश्चिम दिशेस हिरव्या कापडावर दिवा लावा. कर्क...