Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 7 अशुभ वस्तू दिवाळीपूर्वी घराबाहेर फेका

diwali 2022 vastu tips
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (11:25 IST)
दिवाळीपूर्वी या काही वस्तू घराबाहेर करा नाहीतर लक्ष्मीचा नाराज होऊ शकते
 
बंद घड्याळ- घड्याळ हे सुख आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते, जर तुमच्या घरात तुटलेले किंवा बंद घड्याळ असेल तर ते दिवाळीपूर्वी घरातून काढून टाका.
 
तुटलेले फर्निचर - वास्तूनुसार खराब फर्निचरचा घरावर वाईट परिणाम होतो.
 
फुटकी भांडी- घरात कधीही फुटकी भांडी नसावीत.
 
खंडित मूर्ती- देवाच्या खंडित मुरत्या घरात ठेवल्याने दुर्दैव येतं. घरातील मंदिरात देवाची संपूर्ण मूर्ती असावी.
 
फुटलेली काच - घरात फुटलेली काच नकारात्मक ऊर्जा आणते म्हणून दिवाळीच्या साफसफाईमध्ये हे काढा.
 
विद्युत उपकरणे- जर तुमच्या घरात विद्युत उपकरणे खराब असतील तर ती दुरुस्त करा किंवा बाहेर काढा.
 
शूज-चप्पल- दिवाळीला साफसफाई करताना फाटलेले शूज आणि चपला काढायला विसरू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विठ्ठल मंदिर, पंढरपूर Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur