धनत्रयोदशीला सर्वात आधी घराच्या प्रमुख दारावर कोणतेही धान्याचे (गहू किंवा तांदूळ) ढिगारा तयार करा. त्यावर एक अखंड दिवा ठेवा. या प्रकारे दीपदान केल्याने यम देवताच्या पाश आणि नरकापासून मुक्ती मिळते.
यापैकी एक उपाय करून देखील आपण यमाचा आशीर्वाद मिळवू शकता:
* घराच्या प्रमुख दारावर यमासाठी कणकेचे दिवे तयार करून धान्याच्या ढिगार्यावर ठेवा.
* रात्री दक्षिण दिशेत घराच्या स्त्रियांनी मोठ्या दिव्यात तेल घालून चार वाती जाळाव्या.
* एक दिवा देवघरात लावून जल, रोली, अक्षता, गूळ, फुलं, नैवेद्य यांसह यमाचे पूजन करावे.
यमराज मंत्र
'मृत्युना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रयतां मम।