Article Deepawali Marathi %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%9f %e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95 108102300007_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकोनट म्हैसूरपाक

नारळाचा किस, साखर, तूप, मावा, बदाम

कोकोनट म्हैसूरपाक
ND
साहित्य-- 100 ग्रॅम नारळाचा किस, 50 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम तूप, 25 ग्रॅम मावा, 10 ग्रॅम बदाम व पिस्ता काप.

कृती-- एका कढईत नारळाचा किस, मावा, साखर व तूप घेऊन मंद आचेवर एकसारखे हलवत रहा. हलवत असताना एकाच दिशेने हलवा. हे मिश्रण फुलायला लागले की गॅसवरून उतरवून घ्या. तूप लावलेल्या ताटात वरील मिश्रण काढून घ्या. वरून बदाम व पिस्त्याचे काप पसरवा व गरम असतानाच कापून घ्या. हवा बंद डब्यातच भरा.

Share this Story:

Follow Webdunia marathi