Article Deepawali Marathi %e0%a4%a7%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8 %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4 111102400004_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनत्रयोदशीचे खास मुहूर्त

धनत्रयोदशी
WD
आज धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, द्रव्यनिधी आदी देवदेतांचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्ध आहे. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी.

आज सांयकाळी घरोघरी नागरिक धश्रलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. आजच 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणार्‍या संकटापासून सुटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची श्रद्धा आहे व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे.

धनत्रयोदशीचे खास मुहूर्त

अमृत प्रातः 6.27 ते 7.53

शुभ दिन 9.19 ते 10.44

चंचल दिन 1.36 ते 3.2

लाभ दिन 3.2 ते 4.28

अमृत सायं 4.28 ते 5.54

चंचल सायं 5.54 ते 7.29

लग्न मुहूर्त

वृश्चिक लग्न प्रातः 8.17 ते 10.33

कुंभ लग्न दिन 2.25 ते 3.59

वृषभ रात्री 7.10 ते 9.8 दि. 24-10-2011

Share this Story:

Follow Webdunia marathi