Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Delhi election 2020 : मतदान जरूर करा! केजरीवाल यांचे महिलांना आवाहन

Delhi election 2020 : मतदान जरूर करा! केजरीवाल यांचे महिलांना आवाहन
दिल्ली , शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (12:21 IST)
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी महिलांनी घराबाहेर पडून आवर्जून मतदान करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करत दिल्लीतील महिलांना हे आवाहन केले आहे.

महिला जशा घराची जबाबदारी उचलतात, तसेच देश आणि दिल्लीची जबाबदारीही तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही सर्व महिला मतदान करण्यास नक्की जा दरम्यान आम आदमी पार्टी दिल्लीतील सर्व ७० विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजप आणि आपमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NZ vs IND 2nd ODI: न्यूझीलंडला मिळाले पहिले यश, 3 धावा काढून मयंक अग्रवाल आउट