कृती- भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा