साहित्य : 4 ग्लास चहाचे पाणी, 2 टीनं ज्यूस, 3 कोलाच्या बाटल्या, 2 लिंबू, 2 लहान चमचे काळे मीठ, 2 कप अननसाचे तुकडे, पुदिन्याची पानं कुटलेली, बर्फ.
कृती : एका भांड्यात चहाचे पाणी टाकावे. अननस ज्यूस व लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून एकजीव करावे. नंतर त्यात कोला टाकावा. या मिश्रणाला लांब ग्लासमध्ये भरावे व वरून पुदिनाचे पानं, अननसाचे तुकडे व बर्फ घालून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा