Publish Date: Mon, 24 May 2021 (21:30 IST)
Updated Date: Mon, 24 May 2021 (21:33 IST)
अंजीर शेक हे चवीला खूप छान असतो तसेच फायदे देखील देतो. लहान मोठे सगळ्यांना हे नक्की आवडेल चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य-
1 वाटी अंजीर,1 ग्लास,दूध,1 चमचा साखर,10 बदाम.
कृती-
अंजीर शेक बनविण्यासाठी अंजिराचे लहानलहान तुकडे करा. मिक्सर मध्ये अंजिराचे तुकडे,बदामाचे तुकडे,एक ग्लास दूध, साखर घाला. मिक्सर मध्ये दळून ह्याची पेस्ट बनवा. थोड्यावेळ हे फ्रिज मध्ये ठेवा. नंतर थंडगार अंजीर शेक सर्व्ह करा. आपण साखरेच्या ऐवजी मधाचा देखील वापर करू शकतो.