Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंस्टेंट हॉट कॉफी

इंस्टेंट हॉट कॉफी
ND
साहित्य : अडीच कप दूध, दीड कप पाणी, 3 चमचे साखर, 2 चमचे इंस्टेंट कॉफी पावडर, 1 चमचा मिल्क पावडर.
कृती : सर्वप्रथम 1/2 कप पाण्यात मिल्क पावडर घालून एकजीव करावे. आता उरलेले पाणी, दूध व साखर एकत्र करून उकळी आणावी. त्यात कॉफी पावडर व मिल्क पावडरचा घोळ घालून पुन्हा एक उकळी आणावी व गरम गरम सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi