Article Drinks Recipes Marathi %e0%a4%91%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c %e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf %e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a5%8b %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa 109041100039_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑरेंज आणि टोमॅटो सूप

संत्री टोमॅटो बटर
ND
साहित्य : 2 मध्यम आकाराचे संत्री रस काढून, 7 मोठे टोमॅटो शिजवून, साल काढून चिरलेले, 2 मोठे चमचे बटर (लोणी), 2 मध्यम बटाटे सोलून चिरलेले, 2 लहान कांदे चिरलेले, 1 मोठा चमचा टोमॅटो प्युरी, 1 तमालपत्र, 2 लहान चमचे मीठ, 1/4 लहान चमचा काळी मिरी पूड, 11 /2 कोंबडीचे सत्त्व, 2 मोठे चमचे ‍चीज किसलेले.

कृती : कुकरमध्ये बटर वितळवून घ्या. बटाटे आणि कांदे घाला. कांदा पारदर्शक होईपर्यंत परता. कुकर आचेवरून काढा. चीजसोडून सर्व पदार्थ घालून 8 मिनिटे शिजवा. नंतर कुकर थंड करत ठेवा. कुकर उघडा. तमालपत्र काढा. मिश्रण ब्लेन्डरमध्ये घालून चांगले मिसळा किंवा गाळणीतून चाळून घ्या व सूप परत उकळत ठेवा. चीज पेरून गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi