माझे काम मला चांगले प्रकारे माहीत आहे. यामुळे मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. तसेच टीकाकारांचीही पर्वा नाही, असे भारताचा फिरकीपटू हरभजनसिंह याने सांगितले.
भारतीय उपखंडाबाहेर आपल्या कौशल्यावर प्रश्न उपस्थित करणार्यांबद्दल बोलतांना हरभजनसिंह म्हणाला की, भारतीय उपखंडाबाहेरही मी विकेट घेतल्या आहेत. यासाठी माझे रेकॉर्ड पाहता येईल. परंतु काही व्यक्ती जाणीवपूर्वक माझ्या मागे पडल्या आहेत. मी आपल्या देशासाठी खेळतो, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा