Article Drinks Recipes Marathi %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8b %e0%a4%91%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c %e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%95 109021700012_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोको ऑरेंज ड्रिंक

नारळाचे पाणी ऑरेंज स्क्वॉश
ND
साहित्य : नारळाचे पाणी, दोन चमचे ऑरेंज स्क्वॉश, एक चमचा लिंबाचा रस, दोन संत्र्याचे काप, बारीक केलेला बर्फ.

कृती : नारळाचे पाणी काढून त्यात असेलेली मलाई एका भांड्यात काढून घ्यावी. दोघांना लिक्विडाइजरमध्ये टाकून एकजीव करावे. प्रत्येक ग्लासमध्ये एक टेबल स्पून ऑरेंज स्क्वॉश आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकावा.

नारळाचे पाणी व बारीक केलेला बर्फ यांचे मिश्रण ग्लासात भरावे. प्रत्येक ग्लासात एक- एक संत्र्याची फोड अर्धवट खोचावी व सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi