Article Drinks Recipes Marathi %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%ab%e0%a5%80 109032400004_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्ड कॉफी

कॉफी आइसक्रीम साखर
जास्त कडक कॉफी तयार करून ती फ्रीजमध्ये ठेवावी. कॉफीत आइसक्रीम घालायचा असल्यामुळे साखर थोडी कमी टाकावी. अगदी थंड झाल्यावर त्यात आइसक्रीम घालून मिक्सरमधून घुसळून घ्यावे. फेसासकट ग्लासमध्ये घालून वर पुन्हा थोडे आइसक्रीम घालून पिण्यास द्यावे

Share this Story:

Follow Webdunia marathi